त्वरित माहिती आपल्या ग्रामपंचायतीची महत्त्वाची आकडेवारी
| 🔢 अनुक्रमांक | 🏷️ शीर्षक | 🧾 संख्या / माहिती |
|---|---|---|
| १ | लोकसंख्या | ७१६५ |
| २ | घर संख्या | १४६० |
| ३ | साक्षरता दर | ८४.६० |
| ४ | प्रभाग | ५ |
| ५ | एकूण क्षेत्रफळ | १२३५.५४ हे.आर. |
| ६ | पाण्याचे स्तोत्र | ६ - > नदी,विहीर,बोअर |
ताज्या बातम्या व अद्यतन 📢 गावातील प्रत्येक महत्त्वाची माहिती — एका ठिकाणी, एका क्लिकमध्ये
ताज्या बातम्या व अद्यतन
गावातील चालूघडामोडींची सविस्तर माहिती येथे वाचा
आजचा सुविचार / पंचायत संदेश
🌿 “गावाचं खरं सौंदर्य रस्त्यांमध्ये नाही, तर लोकांच्या एकतेमध्ये असतं.” 🤝
📅 March 14, 2026 2:40 am
वेलकम विडियो गावाच्या यशाबद्दलची छोटी विडियो क्लिप
🎥✨ आपल्या गावात स्वागत आहे!
🌾 हे फक्त एक गाव नाही, तर एकता, प्रगती आणि संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे.
💧 प्रत्येक यशामागे ग्रामस्थांची मेहनत आणि एकदिलाने केलेला प्रयत्न दडलेला आहे.
🌿 चला, काही क्षण आपल्या गावाच्या या अभिमानास्पद प्रवासात डुंबूया.
❤️ कारण हे आपलं गाव आहे… आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे!
प्रगती मिटर
| 🔢 अनुक्रमांक | 🏷️ शीर्षक | 🔢 संख्या |
|---|---|---|
| १ | समृद्ध पंचायत योजना प्रगती | 200 |
| २ | स्वच्छता टक्केवारी | 50 |
| ३ | नळ जोडणी कव्हरेज | 1270 |
ग्रामपंचायत हेरवाड " सुशासन, पारदर्शकता आणि जनसहभाग — आपल्या ग्रामपंचायतीची ओळख "